छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या नावाने एसटी बस सुरू करावे

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या नावाने एसटी बस सुरू करावे

मालेगाव : (दि.29 डिसें) - मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या नावाने एसटी बस सुरू करावे  तसेच ग्रामीण भागातील अजंग वडेल वनेर खाकुर्डी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना या बस सेवेचा शंभर टक्के फायदा होईल व विद्यार्थी कॉलेजला वेळेवर पोहोचतील पुढील काळात हा परीक्षेचा असल्यामुळे ही बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी सार्वजनिक एकता मंच मालेगाव कॅम्प यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेबां यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने