महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित, उत्सव नवरात्रीचा सन्मान समाजातील स्त्री शक्तीचा..!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित, उत्सव नवरात्रीचा सन्मान समाजातील स्त्री शक्तीचा..!


मालेगांव: (दि.०४ ऑक्टो)- दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव काळात आपल्या कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन प्रभागाचे नाव उज्वल करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

१) महिला वकील :- सौ. मानसी विलास महाजन

२) महिला डॉक्टर :- सौ. शीतल जाधव मॅडम

३) महिला शिक्षिका :- सौ. शारदा महेंद्र वैष्णव

४) महिला फार्मासिस्ट :- सौ नयना प्रतीक कासलीवाल

५) महिला पोलीस :- सौ.मिनाक्षी भास्कर शिंदे

६) महिला इंजिनिअरिंग :- कु. प्रियांका प्रदीप आघारकर

७) महिला अशावर्कर्स :- सौ. साधना दत्तात्रय ठाकुर 

८) महिला मनपा साफ सफाई कर्मचारी :-सौ कमलाबाई निंबा पवार

९) महिला क्रीडा क्षेत्र (योगासन):-  कु.चेतना रविंद्र अहिरे

या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र व छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला..

त्या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष चेतेश आसेरी, मनसे विद्यार्थी सेनेचे हर्षल गवळी सुमित अहिरे, सनी पोतदार, युवराज खैरनार, अक्षय कदम, ऋषी गवळी, समीर अहिरे, सुमित सोनवणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने