बिनविरोध निवड

बिनविरोध निवड

पेठ: पेठ तालुक्यातील नाचलोंढी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.प्रभाग 2 हनुमंतपाडा मधून सौ सुशिला यशवंत बोरसे (श्रीमती सुशिला झिपर भोये) यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.तसेच सौ सुशिला यशवंत बोरसे यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या सोडण्याचा निर्धार करत आदर्श गाव निर्मितीचा ध्यास घेऊन करण्याची ईच्छा वर्तवली असून सदर निवडीसाठी त्यांचे पती श्री यशवंत सदू बोरसे हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले तसेच पेठ शिवसेना तालुका प्रमुख भास्कर दादा गावित,पंचायत समिती पेठ मा.सभापती अंबादास चौरे,मार्गदर्शक श्री यशवंत भावडू बोरसे,श्री किसन बोरसे,श्री रमेश बोरसे, श्री नामदेव चौरे,श्री काळू मामा चौरे यांनी अनमोल साथ देत विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने