मंत्रिमंडळ बैठक
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात :
• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय
• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय
• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय
• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.
Tags:
मुंबई
