गुरुवर्य दादा साहेब शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचलित, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संपन्न

गुरुवर्य दादा साहेब  शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचलित,  सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संपन्न

मालेगाव (दि. २६ जाने) : गुरुवर्य दादा साहेब  शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचलित,  सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संपन्न साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय एस. टी. अहिरे सर, तर प्रमुख अतिथी म्हणून सायने ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णालयाचे डॉक्टर ज्ञानेश्वर आहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी या दिनाचे औचित्य साधून 'कोरोणा योद्धा'  म्हणून "आशा सेविका "  जया बच्छाव,  भारती देवरे,  शितल बच्छाव व सविता खैरनार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सन 20 20-21 मधिल इ. ५ वी ते १० वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्माननीय सुनिल भाऊ छाजेड,  यांचे पिताश्री,  स्वर्गीय हुकुमचंदजी छाजेड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन  गौरव करण्यात आला. शुभम पाटील,  रितू वाल्मीक खेडकर,  नंदिनी खेडकर , चंचल बच्छाव,  रोशनी अहिरे,  हिमांशू पवार , प्रसाद बच्छाव , जयेश देवरे, डिम्पल रौंदळ , खुशी मोरे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस श्री.अमित खरे सर, शालेय समितीचे काळू अण्णा सावंत, देविदास तात्या सावंत,  पांडू तात्या, पालक-  वाल्मीक खेडकर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. हेमंत खैरनार सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय आनंदा डोखे  सर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. के. बोरसे सर यांनी केले .ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री .उदय अमृतकर सर,  श्री रमेश हिरे सर, श्री. संजय अहिरे सर,  श्री संजय मगर सर,  श्री. प्रशांत पाटील सर, अजय भदाणे सर, श्री. राजेंद्र भोसले सर,  सौ .योगिता पाटील मॅडम,  सौ. मोनाली नांद्रे मॅडम, सौ. निलिमा सावंत  मॅडम, श्री.  डी.  एम.  गांगुर्डे, श्री.शिरिष राजभोज, श्री प्रकाश नेरे, श्री महेंद्र बच्छाव, श्री. बापूजी मगरे सर्व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते .यावेळी  कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने घालून दिलेले निर्बंध यांचे पालन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने