मालेगाव तालुक्यातील कुकाणे गावातील जगताप यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लोकार्पण
वैभव सोनवणे/ मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
कुकाणे (दि.१७ डिसें) :- कुकाणे येथील गौतम जगताप यांनी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लोकार्पण झालेला महामानवाचा महाकाव्य ग्रंथात जगताप यांची कविता नामोल्लेखीत झाली व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाला. आदरणीय, मा.आ.डॉ.अपुर्व (भाऊ) हिरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्या समवेत MGV चे सचिव डॉ. वि. एस निकम प्राचार्य डॉ डी. एफ शिरूडे (बापुसाहेब) यांनी त्यांचे अभिनंदन केले. जगताप हे 2018 पासनू हे स्वामी विवेकानदं केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगाव येथे नि :स्वार्थ सेवेने कार्यरत आहे. व दायित्व "कार्यकर्ता, युवा प्रमखु म्हणनु आहे. गाैतम हा सामाजक, साहित्य सस्ंकृती ह्या तीन स्तरांवर त्यांचे उत्कृष्ट कार्य आणि त्याला मिळालेले बहुउल्लेखनीय कामगिरीचे पुररस्कार आहे. आजच्या नवोदित कवी, लेखकांचे साहित्याकडे जोमाने पदार्पण व्हावे यासाठी गाैतमचे प्रयत्न आणि सकंल्पना काही तरी नवीन बदल घडून आले पाहिजे असे गाैतमचे प्रयत्न आहे.