मालेगांव-सामान्य रुग्णालय येथे धन्वंतरी जयंती साजरी........
मालेगांव (०३ नोव्हें २०२१) - सामान्य रुग्णालय मालेगाव येथे प्रतिवर्षी प्रमाणे धनत्रयोदशी व जागतिक आयुर्वेद दिवस यानिमित्त धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली व रक्तमोक्षण शिबीर घेण्यात आले. धन्वंतरी देवतेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मालेगांव शहरातील नागरीकांसाठी सुदृढ आरोग्याची प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हितेश महाले, डॉक्टर संदीप खैरनार, डॉक्टर योगेश पाटील, श्रीमती अर्चना वाघ, श्रीमती कुलकर्णी , श्रीमती बोरसे उपस्थित होते.
[महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे - संपर्क - मो. 9822760876]