विनातिकीट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम
प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठीं व विंनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ आक्टोबर या कालावधी दरम्यान एसटी महामंडळाने तपासणी मोहीम राबवली आहे.
यावेळी विंनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकवलेल्या माडयाच्या व्यतिरिक्त प्रवास माड्याच्या दुप्पट रक्कम किवा रुपये ९०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल.
Tags:
बातमी
