तालुक्यातील आदिवासी रहिवाशांना रेशन कार्ड वितरीत करण्यासाठी दि.०४ जुलै रोजी तहसील कार्यालयात मेळावा

तालुक्यातील आदिवासी रहिवाशांना रेशन कार्ड वितरीत करण्यासाठी दि.०४ जुलै रोजी तहसील कार्यालयात मेळावा 


मालेगांव : दि. ०३ जुलै २०२२ - मालेगांव तालुक्यातील मौजे रौझाने, सिताने, अजंदे, दहिवाळ, चिंचगव्हाण, उंबरदे, झोडगे, कंक्राळे, निमशेवडी, गरबड, येथील आदिवासी बांधवांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शिधापत्रिका देणे कमी कॅम्पचे उद्या दि.०४ जुलै २०२२ (सोमवार) रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ठिकाण आपण अर्जदाराचे शिधापत्रिका मागणी अर्जासोबत तलाठी चौकशी अहवाल व इत्यादी कागदपत्रे देणेकरीता या कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने