अवकाळी पावसामुळे मालेगाव तालुक्यातील ४२ गावातील ९२५ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित

 ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍अवकाळी पावसामुळे मालेगाव तालुक्यातील ४२ गावातील ९२५ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित 


वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मालेगाव : शहरासह तालुक्यात गेले दोन न दिवस झालेल्या अवकाळी पावसाने  शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशुधनाचीही मोठी  जिवित   हानी  झाली आहे. शुक्रवारी पाऊस थांबला असला तरी परिसरावर ढगाळ वातावरणाचा धुके मात्र हातिच .आधी मात्र धडी कमी होती मात्र सततच्या पावसामुळे धडी चा जाेर ही वाढला होता. धडी पडल्यामुळे मेंढपाळचे देखील माेठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. दोत गेले वर्षभर अस्मानी संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा या अवकाळीला सामोरे जावे लागत असल्याने   शेती व्यवसाय माेठ्या संकटात सापडला आहे. पावसाने तालुक्यातील ४२ गावातील कंधाणे येथे दोन बैलांचा मृत्यू झाला. सव्वा नऊशे हेक्टर क्षेत्रांतील पिके या नुकसानीचे कृषी व महसूल बाधीत झाली. यात शेवगा, कांदा, विभागाने पंचनामे केल्याची माहिती टोमॅटो, कांदारोप, डाळींब, द्राक्ष व तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी भाजीपाला पिकाचा समावेश आहे. रावळगाव, दाभाडी, सौंदाणे, पावसाच्या काळात असलेल्या झोडगे मंडळात सर्वाधिक पावसाची कडाक्याच्या थंडीत गारठल्याने नोंद झाली आहे. सावकारवाडी, तालुक्यातील वीस गावातील दोनशे सातमाणे, घाणेगाव, पिंपळगाव, मेंढ्या मृत झाल्या तर कुकाणे व हाताणे या गावाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने