प्रा. हेमराज अहिरे यांना आदर्श विद्या रत्न पुरस्कार 2021 ने सन्मानित - GRP NEWS

प्रा. हेमराज फकीरा अहिरे यांना आदर्श विद्या रत्न पुरस्कार2021 ने सन्मानित 


शिरपूर _ श्री बापूसाहेब डी .डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल, नवी मुंबई व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्य स्फूर्ती सोहळा आदर्श विद्या रत्न पुरस्कार2021 महादेव आदिवासी माध्यमिकआश्रम शाळा अनेर डॅम येथील उपक्रमशील शिक्षक श्री हेमराज अहिरे यांना देण्यात आला यांनी राबवलेले विविध उपक्रम राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तर विज्ञान प्रदर्शनात सहभाग, स्वच्छता अभियान ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, गणित विज्ञान साहित्य निर्मिती, शिक्षण आपल्या दारी ,कोवीड 19 जनजागृती तंबाखू मुक्त शाळा असे विविध उपक्रम राबवले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गुणवंत शिक्षकाला त्याच्या कर्तृत्वाला कौतुकाची प्रेरणा  म्हणून पुरस्कार माननीय श्री डॉक्टर विष्णू मगरे कुलगुरू अभिमत विद्यापीठ लोणी अहमदनगर ,माननीय श्री विजय भाऊ चौधरी जिल्हा अध्यक्ष भाजपा नंदुरबार, माननीय श्री धनराजजी विसपुते ,माननीय श्री महेंद्रजी विसपुते ,यांच्या उपस्थित वर्चुअल पद्धतीने गौरवण्यात आले. हादेव आदिवासी आश्रम शाळेचे सचिव श्री भाऊसाहेब इंद्रसिंग वळवी तसेच प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक श्री सुभाष सैंदाणे व संजय बोरसे यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने